सज्जन वानखेडे
Owner
9730544683
sajjanw01@gmail.com
काठे गल्ली,द्वारका
2024
श्री गणेश होम क्लिनिंग सर्व्हिसेस *आम्ही कोणत्याही प्रकारच्या जागेचे क्लीनिंग करतो:* - ऑफिस, घर, बंगला, फ्लॅट, रो हाऊस, गेस्ट हाऊस, फॉर्म हाऊस, दवाखाना, मेडिकल, दुकान, संस्था, अपार्टमेंट - बाथरूम, बाथ टाईल्स, सर्व प्रकारचे नळ, किचन टाईल्स, किचन ट्रोली, किचनमधील नळ, एक्झॉस्ट फॅन, ड्राय बाल्कनी, हॉल, बेडरूममधील सर्व फर्निचर, स्लायडिंग विंडो, लाईट स्विच, फॅन, ट्यूबलाईट, एसी, टीव्ही, बेडरूम वॉल, सीलिंग आणि फ्लोरिंग, सर्व प्रकारचे दरवाजे, खिडक्या, सर्व प्रकारचे फर्निचर आतून बाहेरून, सर्व प्रकारचे सोफा सेट, खुर्च्या - अंडरग्राउंड आणि ओव्हरहेड वॉटर टँक क्लीनिंग सर्विस *आत्ताच कॉल करा!* आमच्या कडे सध्या ऑफर चालू आहे. वार्षिक करारावर आकर्षक सवलती मिळवा! अधिक माहितीसाठी एकदा कॉल अवश्य करा : 9730544683 / 8668620141